Please enable Javascript...

प्रवेश | मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था
  • ईमेल mspspune28@gmail.com
  • फोन नं (02169) 265255
  • मुख्यपृष्ठ
  • बद्दल
    • आमच्याबद्दल
    • बक्षिसे आणि पुरस्कार
    • कार्यकारी मंडळ
  • शाळा आणि वसतिगृहे
    • समता प्राथमिक आश्रमशाळा
    • समता माध्यमिक आश्रमशाळा
    • समता कनिष्ठ महाविद्यालय
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.1
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.2
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.3
    • बालगृह
  • प्रवेश
  • सामाजिक उपक्रम
  • गॅलरी
  • देणगीदारांसाठी माहिती
  • संपर्क
  • English Website

प्रवेश

  1. मुख्यपृष्ठ
  2. प्रवेश

 1.  समता प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय  पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा

प्रवेश सुरू

आश्रमशाळेमध्ये इ.1 ली ते इ.12 वी पर्यंत विमुक्ता जाती, भटक्या जमाती (VJNT), प्रत्येक वर्गात पाच इतर मागास प्रवर्ग (OBC) जातीतील मुलां-मुलींना तसेच प्रत्येक वर्गात पाच अनु.जाती/अनु.जमाती (SC/ST) या जातीतील मुलां-मुलींना  विनामुल्य प्रवेश दिला जातो.

मुलां-मुलींना तसेच प्रत्येक वर्गात पाच अनु.जाती/अनु.जमाती (SC/ST) या जातीतील मुलां-मुलींना  विनामुल्य प्रवेश दिला जातो.

प्राथमिक आश्रमशाळा विभागामध्ये - इ.1 ली ते इ.4 थी मध्ये एकूण 70 निवासी मुलां-मुलींना प्रवेश दिला जातो.

माध्यमिक आश्रमशाळा विभागामध्ये - इ.5 वी ते इ.10 वी मध्ये एकूण 170 निवासी मुलां-मुलींना प्रवेश दिला जातो.

कनिष्ठ महाविद्यालयामध्ये - इ.11 वी ते इ.12 वी मध्ये एकूण 80 निवासी मुलां-मुलींना प्रवेश दिला जातो.

आश्रमशाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे आधारकार्ड, विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला अथवा पालकांचा जातीचा दाखला आवश्यक आहे.

इ.1ली मधील प्रवेशासाठी विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला, आधारकार्ड, पालकांचा जातीचा दाखला आवश्यक आहे.

प्रवेशासाठी संपर्क:

श्री.माने उत्तम
(प्र.मुख्याध्यापक  मो.नं. 9860331550) 

श्री.भोसले संदिप मोहन
(प्र.मुख्याध्यापक  मो.नं.8055188877)

सौ.अडागळे सुनिता
(वसतिगृह  महिला अधिक्षिका- मो.नं.9762372850) 

2. मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.1,2,3 पाडेगाव  ता.खंडाळा जि.सातारा

अनुदानित वस‍तिगृहामध्ये इ.5 वी ते इ.12 वी पर्यंत अनु.जाती  (SC) 60%, अनु.जमाती (ST) 15%,  विमुक्त जाती, भटक्या जमाती (VJNT) 23%, विमाप्र (SBC) 2% व इतर मागास प्रवर्ग (OBC) 75% व आर्थिकदृष्या मागास प्रवर्ग (OPEN) 25% जातीच्या फक्त मुलांना विनामुल्य प्रवेश दिला जातो.

अनुदानित वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी रहिवासी दाखला, विद्यार्थ्याचे आधारकार्ड, रेशनकार्ड, वडिलांचा उत्पनाचा दाखला, विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला आवश्यक आहे.

प्रवेशासाठी संपर्क:

1.श्री.देवचे देवराम
(अधिक्षक , मो.नं. 9975523630) 

2.श्री.अवघडे शिवाजी
(अधिक्षक , मो.नं. 9922320398) 

3.श्री.पाटोळे विकास
(अधिक्षक , मो.नं. -9356830977) 

3.बालगृह पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा

बालगृहामध्ये  इ.1 ली ते इ.12  वी पर्यंत फक्त सातारा जिल्हयातील सर्व जातीच्या  अनाथ मुलां – मुलींना  विनामुल्य प्रवेश दिला जातो.

बालगृहामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे आधारकार्ड, जन्माचा दाखला, विद्यार्थ्यांचे फोटो, रेशनकार्ड, वडिलांचे व आईचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे.

प्रवेशासाठी संपर्क:

श्री.माने उत्तम
(प्र.मुख्याध्यापक  मो.नं.9860331550)

श्री.भोसले संदिप मोहन
(प्र.मुख्याध्यापक  मो.नं.8055188877)

सौ.अडागळे सुनिता
(वसतिगृह  महिला अधिक्षिका- मो.नं.9762372850)

मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था

संस्थेने अनु.जाती, अनु.जमाती, भटक्या विमुक्त संवर्गातील मुला-मुलींच्यासाठी तसेच निराधार मुला-मुलींच्यासाठी उत्तम अशी निवास, भोजन व शिक्षणाची व्यवस्था केली आहे. या शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थी आज देशसेवा, डॉक्टर, इंजिनीअर,  वकील, शिक्षण, क्रिडा या क्षेत्रात चमकत आहेत.

समाजातील अनाथ, निराधार विद्यार्थ्यांच्या निवास, शिक्षण व संगोपण याची गरज लक्षात घेवून महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने बालगृह सन 1992 साली सुरू केली.

अशा प्रकारे वंचित घटकांतील मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासात संस्था सतत प्रयत्न करीत आहे. त्यांचा विकास हाच संस्थेचा ध्यास आहे. कै.आनंदा धोंडीबा सुर्यवंशी यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे संस्थेच्या सर्वांगीण विकास या उद्देश प्राप्तीसाठी खर्ची केले. 

संपर्क माहिती

  • मु.पो.पाडेगाव, ता.खंडाळा, जि.सातारा, महाराष्ट्र - 415521.
  • (02169) 265255
  • mspspune28@gmail.com

© 2025 मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था All rights reserved.

Designed & Developed By NSP Multiserve LLP

Facebook Page

Check Our Facebook Page

Email Us

Talk With Us Over Email

Call Us

(02169) 265255

Whats App

Admin : 919890123379