Please enable Javascript...

देणगीदारांसाठी माहिती | मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था
  • ईमेल mspspune28@gmail.com
  • फोन नं (02169) 265255
  • मुख्यपृष्ठ
  • बद्दल
    • आमच्याबद्दल
    • बक्षिसे आणि पुरस्कार
    • कार्यकारी मंडळ
  • शाळा आणि वसतिगृहे
    • समता प्राथमिक आश्रमशाळा
    • समता माध्यमिक आश्रमशाळा
    • समता कनिष्ठ महाविद्यालय
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.1
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.2
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.3
    • बालगृह
  • प्रवेश
  • सामाजिक उपक्रम
  • गॅलरी
  • देणगीदारांसाठी माहिती
  • संपर्क
  • English Website

देणगीदारांसाठी माहिती

  1. मुख्यपृष्ठ
  2. देणगीदारांसाठी माहिती

देणगीदारांसाठी बँकेची माहिती

अ.क्र संस्थेचे नाव बँक खात्याचे नाव बँकेचे नाव चालु खाते नंबर IFSC Code शाखा PAN No
1 मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था आय.डी.बी.आय बँक 0462102000005418 IBKL0000462 लोणंद AACTM2825K
2 मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था बँक ऑफ बडोदा 04440200000321 BARB0LONAND लोणंद AACTM2825K

इन्कम टॅक्सच्या नियमानुसार प्रत्येक देणगीदाराचा PAN  व पूर्ण पत्ता (पिनकोडसह) देणे संस्थेवर बंधनकारक असते. संस्थेच्या देणगीदारांना 80 G अन्वये प्राप्तिकरात सवलत मिळेल. आपल्या पावतीसोबत संस्थेच्या 80G प्रमाणपत्राची प्रत पाठवली जाईल.

ऑनलाईन देणगी देणा-यांनी आपला पूर्ण पत्ता व PAN  चा फोटो पुढील WhatsApp No. 9890384002 वर किंवा संस्थेचा ई-मेल mspspune28@gmail.com वर पाठवावा.

(देणगी 500/- रूपये पासून स्वीकारली जाईल.)

 

मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था

संस्थेने अनु.जाती, अनु.जमाती, भटक्या विमुक्त संवर्गातील मुला-मुलींच्यासाठी तसेच निराधार मुला-मुलींच्यासाठी उत्तम अशी निवास, भोजन व शिक्षणाची व्यवस्था केली आहे. या शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थी आज देशसेवा, डॉक्टर, इंजिनीअर,  वकील, शिक्षण, क्रिडा या क्षेत्रात चमकत आहेत.

समाजातील अनाथ, निराधार विद्यार्थ्यांच्या निवास, शिक्षण व संगोपण याची गरज लक्षात घेवून महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने बालगृह सन 1992 साली सुरू केली.

अशा प्रकारे वंचित घटकांतील मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासात संस्था सतत प्रयत्न करीत आहे. त्यांचा विकास हाच संस्थेचा ध्यास आहे. कै.आनंदा धोंडीबा सुर्यवंशी यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे संस्थेच्या सर्वांगीण विकास या उद्देश प्राप्तीसाठी खर्ची केले. 

संपर्क माहिती

  • मु.पो.पाडेगाव, ता.खंडाळा, जि.सातारा, महाराष्ट्र - 415521.
  • (02169) 265255
  • mspspune28@gmail.com

© 2025 मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था All rights reserved.

Designed & Developed By NSP Multiserve LLP

Facebook Page

Check Our Facebook Page

Email Us

Talk With Us Over Email

Call Us

(02169) 265255

Whats App

Admin : 919890123379